📅 महिती अधिकार 📚 परिपत्रके 📊 Results 🎓 Students 🧑‍🏫 Teacher 📥 Online Forms
📢 Notice
📢 SSC Board Update: उच्च व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु-मार्च २०२७ चे शिक्षक पॅनेल अद्यावत करणे बाबत||योग्यता प्रमाणपत्राबाबत सूचना सन २०२६-२०२७ ||

उच्च माध्य(१२ वी) ब शाखेतील कामकाजाचा थोडक्यात तपशील.


१) विषयनिहाय शिक्षकांचे पॅनल तयार करणे.

२) परीक्षक / नियमक नेमणूका करणे.

३) गुणपडताळणी / उत्तर पत्रिका झेरॉक्स / पुर्नमुल्यांकन करणे.

४) गुणामध्ये झालेले बदल विद्यार्थ्यांना कळविणे.

शाखाअधिकारी.

श्रीम. मनीषा गांगुर्डे, सहा. अधीक्षक.

संपर्क क्रमांक.०२०-२५५३६७८१