भांडार शाखेतील कामकाजाचा थोडक्यात तपशील.
१) सर्व ई- निवेदिका प्रक्रिया राबवणे
२) सर्व परिक्षांचे साहित्यवाटप करणे व ते केंद्रावरून शिल्लक राहीलेले गोळाकरणे
३) शाखानिहाय संगणक, टेलीफोन,इंटरनेट , इत्यादी सेवा पाहणे.
शाखाअधिकारी.
श्री.जाविर सर
संपर्क क्रमांक.०२०-२५५३६७८१