📢 SSC Board Update: राज्यात सन २०२६ च्या दुष्काळामुळे बाधित ३०५ तालुक्यांतील पात्र विद्यार्थ्यांना फेब्रु/मार्च २०२७ च्या परीक्षेकरिता परीक्षा शुल्क माफ करणेबाबत. (जिल्हा पुणे,सोलापूर,अहिल्यानगर)||सन फेब्रु-मार्च २०२७ करिता उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) करीता ऑनलाईन खाजगी नावनोंदणी अर्जाद्वारे प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज विभागीय मंडळास ऑनलाईन पध्दतीने पाठविणेबाबत.||